Alibaug

Make It Memorable
Alibaug
Live Fishing experience Alibaug
चला खवय्येगिरी करायला, स्वतः हाताने समुद्रातून काढलेले मासे खाण्यासाठी...
पहिल्या दिवशी अलिबाग स्थळदर्शन काशीद बीच, बिर्ला मंदीर आणि नेहमीप्रमाणे TTT धम्माल फॅमिली गेम्स...
दुसऱ्या दिवशी सकाळी नागाव येथील समुद्र किनाऱ्यावर जाऊन कोळी लोकांसोबत प्रत्यक्ष मासेमारी करून तेच मासे आपण मनसोक्त तिथेच शिजवून समुद्र किनारी जेवणाचा आनंद घेणार आहोत..
चला तर मग एका नावीन्यपूर्ण सहलीचा आनंद घेण्यासाठी.
Call Us
9579240836
9833992699
tttpravin@gmail.com
Location
F 098 / F 099, First Floor, Raghuleela Mega Mall, Behind Poisar Bus Depot, Borsapada Road, Kandivali (West), Mumbai - 400067.




